प्रवेश धोरण
या सत्रासाठी इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंत प्रवेश सुरू आहेत.
प्रवेश प्रक्रिया :
STEP – 1
- प्रवेश कार्यालयाशी संपर्क साधून शाळेला भेट देण्याची वेळ निश्चित करा.
STEP – 2
- नोंदणीसाठी शाळेच्या कार्यालयातून विनंती करा किंवा अर्ज भरण्यासाठी “प्रवेश अर्ज” या बटन वर क्लिक करा.
STEP – 3
- भरलेला अर्ज शाळेच्या कार्यालयात जमा करा.
पात्रता –
- विद्यार्थ्यांने मागील वर्गात यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेले असावे.
नियम आणि विनियम :
- प्रत्येक विद्यार्थ्याची शाळेतील नियमित उपस्थिती अनिवार्य आहे.
- विद्यार्थ्यांनी शाळेची शिस्त, गणवेशाचे नियम आणि नियमावली यांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
- शैक्षणिक अभ्यास, खेळ, सांस्कृतिक उपक्रम आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला समान महत्त्व दिले जाते.
- मराठी आणि सेमी-इंग्रजी माध्यमाची सोय उपलब्ध आहे.
- दर्जेदार मार्गदर्शन आणि शिक्षणासाठी सुशिक्षित आणि अनुभवी शिक्षक.
- विद्यार्थ्याच्या प्रगतीबाबत पालकांनी शाळेच्या नियमित संपर्कात राहावे, अशी विनंती आहे.
————-कागदपत्रे ————-
- मागील इयत्तेची गुणपत्रिका.
- शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.).
- आधार कार्डची झेरॉक्स प्रत.
- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र.
प्रवेशासाठी संपर्क साधा –
प्राचार्य – बल्लाळ सर : ९८२२५२४९५६
सहाय्यक शिक्षक – जैन सर : ८७९३४९४२१०

